Ratnagiri: मुंबईत नो एन्ट्री, कोकणात सेलिब्रेशन, दापोली, गुहागरला पर्यटकांची पसंती ABP Majha

Continues below advertisement

नववर्ष सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची पावलं मुंबईबाहेर वळायला लागली आहेत. कोकणातील एमटीडीसीचे सर्व रिसॉर्ट फुल झाले आहेत. पण रत्नागिरी, गणपतीपुळे या ठिकाणी मात्र पर्यटकांची संख्या तुलनेने कमी आहे. तर दापोली, गुहागर या भागात मात्र पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram