Ratnagiri Nisarga Cyclone: नुकसानग्रस्त शाळांना मदत मिळण्यासाठी आमरण उपोषण ABP Majha

Continues below advertisement

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शाळांना मदत मिळण्यासाठी आमरण उपोषण, 1 जून 2020 रोजी चक्रीवादळाचा तडाखा. दीड वर्ष उलटूनही आर्थिक मदत मिळाली नाही. सरकारने जाहीर केलेली मदत गेली कुठे?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram