Chiplun Monsoon Special : हिरवा निसर्ग हा भवतीने, फेसाळणारा पांढराशुभ्र सवतसडा धबधबा

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण जवळच्या सवतसडा धबधब्याने पर्यटकांचे लक्ष वेधले. वीकेंडच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola