रत्नागिरीत हापूस 150 - 200 रुपये डझन, सामान्यांना गोड, शेतकऱ्यांना कडू. स्थानिक बाजारात हापूसचे दर कमी.