Ratnagiri Maharaj Arrested : फसवणुकीची तक्रार, पोलिसांची धाड; ढोंगी बुवाला बीअर पितानाच पकडलं
abp majha web team
Updated at:
25 Jun 2024 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्तमान पत्रात जाहिरात देऊन बुवा बाजी करणाऱ्यावर चिपळूण मध्ये पोलिसांची कारवाई. पिडीत महिलेकडे केली 42 हजाराची मागणी. पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भोंदू बाबाला केली अटक. घटनास्थळी दारूच्या बाटल्यांसह जादू टोण्याचे साहित्य चिपळूण पोलिसांकडून हस्तगत. चिपळूण शहरात भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहून सुरू होती बुवाबाजी. चिपळूण पोलिसांच्या कारवाईने शहरात मोठी खळबळ.