Maghi Ganesh Utsav | रत्नागिरीत माघी गणेशोत्सवाचा उत्साह, महासदाशिवाच्या रूपातील बाप्पा | ABP Majha
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामध्ये देखील माघी गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं देखील जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालं. 1992 रोजी स्थापन झालेल्या मंडळाचं यंदा 29 वं वर्ष आहे. लांजा शहरातील प्रसिद्ध मूर्तीकार शेट्ये यांच्या कारखान्यातून बाप्पाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती लावली.
Continues below advertisement