Ratnagiri Landslide : रत्नागिरी-खेडमध्ये पोसरे गावात घरांवर दरड कोसळली,ढिगाऱ्याखाली 15 जण आणि जनावरं
Continues below advertisement
Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळून 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Konkan Maharashtra Flood Maharashtra Rain Rain Updates Raigad Marathwada Sindhudurg Ratnagiri Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Kokan Rain Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Maharashtra Rains LIVE Maharashtra Rains