Ratnagiri Jaigad Fort : रत्नागिरीतील जयगड किल्ल्याचा बुरूज का ढासळला ?
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 06:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Jaigad Fort : रत्नागिरीतील जयगड किल्ल्याचा बुरूज का ढासळला ? समुद्रात सुरू असलेल्या JSW कंपनीच्या कामामुळेच रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे, पंचांचा JSW कंपनीवर आरोप, लवकरच कारवाईचा निर्णय घेणार