Ratnagiri : मच्छिमारांसमोर संकट, कोकणात वातावरण बदलामुळे मासेमारीवर परिणाम ABP Majha
Continues below advertisement
#Ratnagiri #KonkanRainUpdates #ABPMajha
कोकणातील वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. दोन महिन्याच्या बंदीनंतर 1 ऑगस्टनंतर मासेमारीला सुरूवात होते. पण मुसळधार पाऊस, वातावरणात सातत्यानं होत असलेले बदल, खवळलेला समुद्र यामुळे अद्याप देखील मासेमारी बंद आहे. 1 जून ते 31 जुलै या कालावधीत शासन निर्णयानुसार मासेमारी पूर्णता बंद असते. पण, 1 ऑगस्टपासून मात्र मासेमारीला सुरूवात होते. यंदा मात्र बोटी किनाऱ्यावर उभ्या असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मच्छिमारां समोर अनखीन एक संकट उभं राहीलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Konkan Maharashtra Monsoon Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Ratnagiri ABP Majha ABP Majha Video