Ratnagiri Ganpatipule: जिल्हा प्रशासनाचा निर्णय, व्यापारी नाराज ABP Majha

Continues below advertisement

रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर समुद्रकिनारी २ दिवस पर्यटकांना पोहण्यास मनाई घालण्यात आली आहे. कोरोना नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर आज  पहिलीच अंगारकी असल्यानं रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. अंगारकीनिमित्त गणपतीपुळे मंदिराच्या परिसरात स्टॉल लावण्यासाठी शहराबाहेरुनही छोटे-मोठे व्यापारी, स्टॉलधारक येत असतात. पण यंदा बाहेरुन येणाऱ्यांना स्टॉल लावण्यास मज्जाव घालण्यात आलाय. तर २ डोस घेतलेल्या स्थानिकांनाच स्टॉल लावण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram