Corona Effect | रत्नागिरीमधील गणपतीपुळ्यातील मंदिर पुढील आदेश येईपर्यंत बंद
Continues below advertisement
रत्नागिरीत देखील आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जातेय. गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील अनेक मंदिरं बंद करण्यात आली आहेत.
Continues below advertisement