Ratnagiri : चिपळूण तालुक्यात संपकरी कर्मचाऱ्यांची भव्य रॅली, 2 हजार संपकरऱ्यांचा सहभागी
abp majha web team
Updated at:
17 Mar 2023 03:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरीतल्या चिपळूण तालुक्यात संपकरी कर्मचाऱ्यांनी रॅली काढलीये .. प्रांत कार्यालय ते चिंच नाका- प्रांत कार्यालयपर्यंत रॅली काढण्यात आली. यात तालुक्यातील २ हजार संपकरी सहभागी झाले होते.