Ratnagiri Alphonso Fraud : हापूसच्या नावाखाली फसवणूक केल्यास व्यापाऱ्याचा परवाना होणार रद्द

Continues below advertisement

हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री करत अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. मात्र आता अशी फसवणूक व्यापाऱ्याच्या अंगाशी येणार आहे. कारण हापूसच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं घेतलाय. हापूसला जीआय मानांकन आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram