Alphonso | हवामान बदलाचा आंबा, काजूवर परिणाम; हापूस बाजारात उशिरा दाखल होणार | ABP Majha
Continues below advertisement
वातावरणात वाढणारा गारठा आणि अचानकपणे तापमानात उष्णता वाढत असल्याने त्याचा परिणाम हा आंबा आणि काजू पिकाला बसत आहे. त्यामुळे यंदा रत्नागिरी हापूस उशिराने बाजारात दाखल होण्याची चिन्ह दिसत आहेत.
Continues below advertisement