Rationing Shops used as Mini Bank : रेशनिंग दुकानांचा वापर मिनी बँक स्वरुपात होणार : रविंद्र चव्हाण
Continues below advertisement
'रेशनिंग दुकानांचा वापर मिनी बँक स्वरुपात होणार.मंत्री रविंद्र चव्हाण यांचा मोठा निर्णय. ग्राहकांना बँकेच्या सुविधा रेशन दुकानात मिळणार, रेशन दुकानदारांनाही उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होणार.
Continues below advertisement