Ration Shopkeepers Protest : राज्यातील रेशन दुकानदारांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप
abp majha web team
Updated at:
01 Jan 2024 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRation Shopkeepers Protest : राज्यातील रेशन दुकानदारांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप राज्यातील रेशन दुकानदार विविध मागण्यांवरून बेंमुदत संपावर गेलेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार बेमुदत संपावर गेलेत. कांदा ,चणाडाळ, मुगडाळ रेशन दुकानात द्या, 2G ऐवजी 4G ई पॉस मशीन द्या यासह विविध मागण्यासाठी हे कर्मचारी संपावर गेलेत.