Ration Aaplya Dari: रेशन आपल्या दारी याेजनेला मुंबई, ठाण्यातून होणार सुरूवात
abp majha web team
Updated at:
14 Jul 2023 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRation Aaplya Dari: रेशन आपल्या दारी याेजनेला मुंबई, ठाण्यातून होणार सुरूवात शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या वतीनं रेशन आपल्या दारी योजना. ही योजना सुरुवातीला मुंबई आणि ठाणे शहरांमध्ये राबवण्यात येणार. शिधावाटप रथातून अन्नधान्याचं वितरण करण्यात येणार.