Sushma Andhare on Governor: कामापेक्षा वादग्रस्त वक्तव्य करणं राज्यपालांना जास्त आवडतं:सुषमा अंधारे
abp majha web team
Updated at:
19 Nov 2022 05:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपैठण सभेमध्ये मराठा समाजा विषयी अपशब्द वापरल्याबद्दल ढोरकिन येथे सुषमा अंधारेचा जाहीर निषेध. गोमुत्र शिंपडून औरंगाबाद पैठण रोड केला पवित्र. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आलं आंदोलन