Jitendra Awhad on Raj Thackeray : लोकांची नक्कल करण्यापेक्षा आमदार निवडून आणा : जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांनी टोमणे मारत राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात. लोकांची नक्कल करण्यापेक्षा 50 आमदार निवडून आणावेत या  शुभेच्छा अशी प्रतिकिया आव्हाडांनी दिलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola