Bhalchandra Nemade : राष्ट्र हा भंपक प्रकार असून, या संकल्पनेमुळे सर्वांचंच मोठं नुकसान - नेमाडे
abp majha web team
Updated at:
29 Jan 2023 08:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी राष्ट्र या संकल्पनेबद्दल मोठं वक्तव्य केलंय. राष्ट्र हा भंपक प्रकार असून, या संकल्पनेमुळे सर्वांचंच मोठं नुकसान झालंय असं वक्तव्य नेमाडे यांनी केलंय. सोबतच अमेरिकेतील लोक मराठीकडे आस्थेने बघतात असं म्हणत, परदेशात स्थायिक होणाऱ्या मराठी तरुणांबद्दलही नेमाडे यांनी भाष्य केलंय.