Rashmi Thackeray यांचं CM Eknath Shinde यांच्या ठाण्यात शक्ती प्रदर्शन

ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील आनंद दिघे यांच्या देवीची रश्मी ठाकरे यांनी आरती केली. आरतीच्या वेळेवरून शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने येण्याची शक्यता होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola