Rashmi Barve : रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याच्या प्रकरणावर आज सुनावणी

Continues below advertisement

Rashmi Barve : रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याच्या प्रकरणावर आज सुनावणी रामटेकमधून अपात्र ठरलेल्या उमेदवार रश्मी बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द या दोन्ही प्रकरणावर आज सुनावणी, नागपूर खंडपीठाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram