Bhandara Rare Snake Found | भंडारा जिल्ह्यात आढळला दुर्मिळ पोवळा साप | ABP Majha

दुर्मिळ असा पोवळा जातीचा साप पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात आढळून आला आहे. लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील प्रकाश देशपांडे यांच्या घरी हा विषारी साप पकडला आहे. हा साप सरसरी 35 सेमी लांब आणि सडपातळ असून त्याच्या शरीरावर नरम खवले असतात. त्याला डिचवले असताहा साप शेपटी गोलाकार बनवत शेपटीचा रंग केशरी होत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. हा अत्यंत विषारी प्रजातिचा साप आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola