Raosaheb Danve : काल Rahul Gandhi यांचा सांड असा उल्लेख, रावसाहेब दानवेंकडून आज स्पष्टीकरण
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका केली आहे. राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना गांधी यांची टीका खालच्या पातळीवर केली. त्यानंतर आज राज्यभर काँग्रेसकडून निदर्श करण्यात आलं आणि रावसाहेब दानवेंनी आज या विधानावर स्पष्टीकरण दिलंय.