Raosaheb Danve On Manoj Jarange : जरांगेंना कोण बोलायला लावतं याचा शोध घ्या - रावसाहेब दानवे

जरांगेंना कोण बोलायला लावतो याचा शोध घ्या. काही लोक म्हणतात तुतारीचा वास येतोय. कदाचित हा तुतारीचा पहिला आवाज असावा, असं वक्तव्य करत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं आहे.तर बोलवते धनी मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री तर नाही ना असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola