Raosaheb Danve on MNS : परप्रांतींयांबाबत धोरण बदललं तर मनसेसोबत युती होऊ शकते
Continues below advertisement
एकीकडे शिवसेना आणि मनसेमध्ये पुन्हा वाद सुरु झालाय, तर तिकडे भाजप आणि मनसे युतीची चर्चाही रंगू लागलीय. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी परप्रांतींयांबाबत धोरण बदललं तर युती होऊ शकते असं दानवे यांनी या भेटीनंतर माझाला सांगितलंय. काय म्हणाले दानवे पाहुयात...
Continues below advertisement