Raosaheb Danve : महाराष्ट्रात आम्ही 45 हून अधिक जागांवर विजय मिळवू : रावसाहेब दानवे
abp majha web team
Updated at:
14 Mar 2024 12:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaosaheb Danve : महाराष्ट्रात आम्ही 45 हून अधिक जागांवर विजय मिळवू : रावसाहेब दानवे
भाजपकडून जालना लोकसभेसाठी रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आलीये.. भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी