Mumbai : भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी घेतली राज ठाकरेंची भेटी; चर्चांना उधाण

केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरींपाठोपाठ आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. त्यामुळे राजकीय चर्चांणा पुन्हा एकदा उधाण आलंय. या भेटीप्रसंगी भाजपा नेत्या शायना एनसी, मनसेचे नेते बाळा नांदगावकर होते.  या भेटीचे फोटो रावसाहेब दानवे यांनी आणि मनसेने ट्वीटरवर शेअर केले आहेत. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचं दानवेंनी सांगितलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola