Raosaheb Danve Jalna Vote : पत्नीसह मतदान केंद्रात, रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्क
Raosaheb Danve Jalna Vote : पत्नीसह मतदान केंद्रात, रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्क भोकरदन- महायुती भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे भोकरदन मतदान रावसाहेब दानवे यांच्या सोबत त्यांच्या पत्नी निर्मला जाणून पुत्र आमदार संतोष दानवे आणि त्यांच्या पत्नी रेणू दानवे आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत