Raosaheb Danve: 'मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसेल तर एकनाथ शिंदेंकडे पदभार का सोपवत नाहीत?' ABP Majha
Continues below advertisement
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. मु्ख्यमंत्र्यांची प्रकृती बरी होण्यास वेळ लागत असेल तर एकनाथ शिंदेंकडे नेतृत्व का सोपवत नाही, असा सवाल दानवे यांनी आज केला. त्यांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
New Year Shiv Sena Eknath Shinde BJP Leader Raosaheb Danve Leadership Prakriti Kurghodi Sandhi