Raosaheb Danve fitness : रावसाहेब दानवे यांचा फिटनेस फंडा, झारखंडमध्ये कसरती

Continues below advertisement

झारखंड : रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve fitness) यांचा फिटनेस फंडा. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब  दानवे यांनी झारखंड दौऱ्यावर आहेत. त्यांनी राज्यातील चाईबासा येथे आपल्या दौऱ्याच्या सुरवातीला सकाळी स्थानिकांसोबत व्यायामाचा आनंद घेतला. मंत्री दानवे हे झारखंड राज्यातील चाईबासा जिल्ह्याच्या 14, 15 आणि 16 नोव्हेंबर अशा तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दानवे हे जसे त्यांच्या बेधडक गावरान भाषणांसाठी ओळखले जातात, तसंच त्यांचा फिटनेस फंडाही प्रसिद्ध आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram