Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच प्रत्युत्तर :ABP Majha

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना निवडणुकीला तयार राहण्याचे आदेश दिले, त्यावरून भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावलाय. बैठक कुठे झाली आणि खुर्चीवर कोण बसलं होतं याचा शोध लावला पाहिजे, असं दानवे म्हणाले. तर शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola