Ranjitsinh Disle : रणजीतसिंह डिसले यांनी 'माझा'च्या मुलाखतीत केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदकडून दखल
Continues below advertisement
रणजीतसिंह डिसले यांनी 'माझा'च्या मुलाखतीत केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदकडून दखल. त्रास देणाऱ्यांची आणि पैसे मागणाऱ्यांची माहिती द्या असे सीईओ यांचे गुरुजींना पत्र.
Continues below advertisement