Ranjitsingh Nimbalkar : रणजितसिंह निंबाळकरांबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर
Continues below advertisement
Ranjitsingh Nimbalkar : रणजितसिंह निंबाळकरांबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार करण्याची मानसिकता नाही, अजित पवारांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर, माढ्यातला उमेदवार बदलण्याची मागणी
Continues below advertisement