Rani Chennamma Express | राणी चन्नम्मा एक्सप्रेस आता कोल्हापूरऐवजी केवळ मिरजेपर्यंत धावणार
Continues below advertisement
राणी चन्नम्मा एक्सप्रेस आता कोल्हापूरऐवजी केवळ मिरजेपर्यंत धावणार, तिरुपतीवरुन अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येणार्या या भाविकांना मोठा फटका, याआधी राणी चन्नम्मा एक्सप्रेस बंगळुरुवरुन थेट कोल्हापूर अशी होती, तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेण्याची प्रथा आहे, यासाठी भाविक बंगळुरुवरुन कोल्हापूरला येण्यास जास्त पसंती देतात, तसंच बंगळुरुमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनाही याचा फटका बसणार
Continues below advertisement