Navnit Rana: राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर ABP Majha
जामीन मंजूर झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राणा यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. भायखळा कारागृहातून नवनीत राणा यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात नवनीत राणा यांची तपासणी करण्यात आली.