Ramtek Lok Sabha : रामटेकमध्ये वंचितकडून मोठी चूक? दोन उमेदवारांना एबी फॉर्म? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Mar 2024 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरामटेक लोकसभा मतदारसंघाचा अर्ज भरताना चक्क दोन उमेदवारांनी वंचितचा एबी फॉर्म जोडल्यानं मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोन उमेदवारांच्या अर्जांची छाननी करताना कुणाचा अर्ज ग्राह्य धरणार ते आता पाहावं लागेल. तसंच, प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव जाहीर करतात, ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.