Rashmi Barve : जात प्रमाणपत्र पडताळणी नोटीस मिळाली नाही - रश्मी बर्वे

Rashmi Barve : जात प्रमाणपत्र पडताळणी नोटीस मिळाली नाही - रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची नोटीस अजून आपल्याला मिळालेली नाही, नोटीस मिळेल तेव्हा उत्तर देऊ असं काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांनी म्हटलंय. आपण मागासवर्गीय कुटुंबातून आहोत, आणि रामटेकमध्ये भाजपला कडवी झुंज देऊ शकतो हे लक्षात आल्यावर भाजपने आपल्याविरोधात केलेला हा कट आहे असं बर्वे म्हणाल्या. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola