Ramrao Maharaj | बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ रामराव महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक भाविक आपल्या दैवताला भावपूर्व निरोप देण्यासाठी पायी प्रवास करत त्यांच्या मूळ गावी पोहरादेवी इथे अंत्यदर्शनासाठी पोहचत आहे.