Ramraje Nimbalkar : रणजित निंबाळकर यांनी सांगावं की सुडाचे राजकारण करणार नाही - रामराजे निंबाळकर
abp majha web team
Updated at:
21 Mar 2024 09:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRamraje Nimbalkar : रणजित निंबाळकर यांनी सांगावं की सुडाचे राजकारण करणार नाही - रामराजे निंबाळकर माढा लोकसभेसाठी भाजपकडून रणजित निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि महायुती नाराजी नाट्य सुरु झालं.. रामराजे निंबाळकरांसह, दिलीप मोहिते पाटलांनी नाराजी व्यक्त केली.. अशातच माढा लोकसभेचा उमेदवार मीच असणार.. तर मोहिते पाटील आणि रामराजेंचा दुरावा लवकरच संपल असं वक्तव्य रणजितसिंह निंबाळकर यांनी केलंय..