Ramnavmi Shirdi : रामनवमीनिमित्त शिर्डीत तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
Continues below advertisement
Ramnavmi Shirdi : रामनवमीनिमित्त शिर्डीत तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. दरवर्षी राज्यभरातून शेकडो पायी पालख्या घेऊन साईभक्त शिर्डीत येतात. तसेच राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधांसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले असून साईमंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.
Continues below advertisement