Rameshwaram Cafe Case : बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात
Continues below advertisement
Rameshwaram Cafe Case : बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी एनआयएने आणखी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. बंगळुरुमध्ये आरोपीला बेड्या ठोकल्या. एनआयएने या प्रकरणात मुजम्मिल शरीफला अटक केली होती. तर दोन वॉण्टेड आरोपींवर एनआयएने प्रत्येकी १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
Continues below advertisement