Ramesh Tarak vs Manoj Jarange : पेशंट म्हणून आले,सत्कार करतो म्हणाले आणि काळं फासलं...

Continues below advertisement

निवडणुकीच्या दरम्यान काही लोकांनी मनोज जारांगेंनी अंतरवली सराटीत उपोषण करून सामाजिक सौहार्द्य बिघडवू नये अशी भूमिका घेतली होती ... त्यातीलच एक म्हणजे केकेकाळी त्यांचे समर्थक असलेले डॉक्टर रमेश तारक. आज झुंझार छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर तारकांच्या चेहऱ्याला काळं फासलं... डॉक्टर तारक यांनी जरांगेंना विरोध तर केला होताच .. इतकंच नाही तर मनोज जरागेंना उपोषण करण्यासाठी परवानगी देवू नये.. असं पत्रंही डॉक्टर तराक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं.. त्यामुळे नाराज मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांना काळ फासलं.. त्यावर तारक यांनी काय वक्तव्य केलंय.. ते पाहुयात..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram