Aurangabad Election | औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत पोकळेंची रमेश बंडखोरी, अपक्ष लढणार असल्याची घोषणा

औरंगाबाद : औरंगाबाद एकीकडे सदाभाऊ खोत यांची बंडखोरी रोखण्यात यश आलं असलं तरी दुसरीकडे मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील बंडखोरी भाजपची डोकेदुखी ठरत आहे. माजी खासदार आणि भाजप नेते जयसिंग गायकवाड आणि रमेश पोकळे यांनी भाजपाचा अधिकृत उमेदवार जाहीर होऊनही उमेदवारी अर्ज दाखल केले. आज भाजप नेते जयसिंग गायकवाड भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर निवडणुकीत रंगत येणार हे मात्र निश्चित.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola