Ramesh Kadam : रमेश कदमांचे भुजबळांवर आरोप, Sameer Bhujbal म्हणाले, गांभीर्यानं घेत नाही
Ramesh Kadam : रमेश कदमांचे भुजबळांवर आरोप, Sameer Bhujbal म्हणाले, गांभीर्यानं घेत नाही
राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलाय. तुरुंगात असताना छगन भुजबळ शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे असं रमेश कदम म्हणाले आहेत.. तुरुंगातून बाहेर येण्यासाठी पवारांनी मदत केली नाही तर दुसरा पर्याय निवडावा लागेल असं त्यावेळी भुजबळ म्हणाल्याचा दावा रमेश कदमांनी केलाय.
Tags :
Ramesh Kadam