Ramesh Kadam Bail : रमेश कदम यांची तुरुंगात सुटका, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
Continues below advertisement
Ramesh Kadam Bail : रमेश कदम यांची तुरुंगात सुटका, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांची 8 वर्षानंतर ठाणे कारागृहातून सुटका. अण्णा भाऊ साठे महामंडळातील आर्थिक घोटाळ्यात झाली होती अटक. सुटका झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत.
Continues below advertisement
Tags :
Ramesh Kadam