Ramesh Chennithala : काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला शिबिरासाठी मुलुंडमध्ये दाखल
Ramesh Chennithala : काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला शिबिरासाठी मुलुंडमध्ये दाखल मुंबई काँग्रेसचं आज मुलुंडमध्ये एक दिवसीय शिबीर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या हस्ते शिबीराचं ऑनलाईलन उद्घाटन.