Ramesh Chennithala PC : महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत नाही, चेन्नीथलांची माहिती

Continues below advertisement

Ramesh Chennithala PC : महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत नाही 
 रमेश चन्नीथला - महाविकास आघाडी मजबुतीने निवडणूक लढणार आहे  - ⁠महाविकास आघाडीत कोणतीही मतभेद नाही  - ⁠राष्ट्रवादीच्या कोट्यात भाजप आणि शिंदेच्या चिन्हावर भाजप नेते लढत आहेत - ⁠हे पहिल्यांदा मी पाहत आहे  - ⁠महायुती संपली आहे  - ⁠भाजपच निवडणूक लढत आहे  - ⁠शिंदे आणि अजित पवार यांना भाजपने संपवलं आहे - महाविकास आघाडीत आम्ही लहान पपक्षांना ही सोबत घेतलं आहे  - ⁠थेट मॅसेज आहे की भाजपने त्यांच्या मित्र पपक्षांना संपवलं आहे - ⁠कोणतीही महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत होणार नाही - ⁠समाजवादी पार्टीसोबत आमची चर्चा सुरू आहे  - ⁠नसीम खान यांच्यावर जबाबदारी दिली आहे - लाडकी बहीण योजना त्यांनी आणली मात्र त्यांनी आता बंद केली आहे कारण त्यांच्याकडे पैसे नाही - ⁠निवडणुक आयोगाच्या माध्यमातून ही योजना बंद केली आहे मात्र निवडणूक आयोगाच नाव सांगत आहे  -भ्रष्टयुती महाराष्ट्राची दुर्गती म्हणून पोस्टर आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला   नाना पटोले - महिलांवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत - ⁠देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार  - ⁠सर्वात जास्त आत्महत्या अमरावती विभागात ६३७ झाल्यात - ⁠सर्वात जास्त महिला अत्याचार झालेत  - ⁠दलितांवर अन्याय होतोय  फडणवीस म्हणतात महाविकास आघाडीच्या काळात‌ प्रकल्प गेले पण सर्वांना माहिती आहे यांच्या काळातच प्रकल्प गुजरातला गेले  खोटं बोलायचा प्रयत्न फडणवीस‌ करत आहे  - राहूल गांधी ६ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता नागपुरला संविधान संमेलन घेणार आहे  - ⁠त्यानंतर ६ वाजता बीकेसीत सभा घेतील त्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही उपस्थित असतील  - महाभ्रष्ट युतीला वाचवण्यासाठी मोदी आणि शहा यांच्या सभा होणार आहे  - ⁠त्यांच्या हातमधून महाराष्ट्र जात आहे  - ⁠एटीएम त्यांच्या हातून जात आहे - ⁠ म्हणुन प्रयत्न करत आहे  - कुठे ही बंडखोरी होणार नाही - अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे - ⁠महायुतीत महाभारत सुरू आहे - ⁠एकमेकांच्या विरोधात फाॅर्म भरावा लागला नीही - ⁠आम्ही हॅलिकोप्टरने फाॅर्म पाठवले नाही

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram