Yogesh Kadam : कथित ऑडियो क्लिप वादानंतर रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदमांची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

शिवसेनेने आम्हांला आमच्या कुटुंबाला आजवर भरपूर दिले. रामदासभाई शिवसेना पक्षाचे काम शेवट पर्यत करत राहतील. रामदासभाई आजही शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहे आहेत. नेते पद काढलेले नाही. काही दिवसांपूर्वी कुणबी समाजातील काहीनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना कुणबी समाज म्हणून भविष्यात तुम्हाला आमदारकी देऊ असे गाजर दाखवण्यात आले आहे. शिवसेनेचे किती काही गेले तरी मला काही फरक पडणार नाही : योगेश कदम

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram