Ramdas Kadam : कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकत नाही - रामदास कदम
कोकणातला एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकत नाही, नारायण राणेंनंतर रामदास कदमांचाही जरांगेंच्या मागणीला विरोध.